Skip to product information
Shreemad Bhagwad Geeta (Marathi) - श्रीमद् भगवद्गीता by Brahmarshi Pitamaha Patriji
Rs. 449.00
ह्या " श्रीमद् भगवद्गीतेत" दैनंदिन जीवनात आपल्याला कोणत्या प्रकारचे ज्ञान आवश्यक आहे? ते ज्ञान मिळविण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारची साधना केली पाहिजे? निमित्तमात्र राहून कर्मबंधनात न अडकता कर्तव्य कर्माचरण कसे करावे? धर्म म्हणजे काय? सत्य काय आहे? सत्यात जगायचे तर कोणत्या प्रकारची कर्मे केली पाहिजेत? कोणत्या प्रकारचे ज्ञान मिळविले पाहिजे? इत्यादी अनेक मौलिक विषयांबाबत भगवद्गीतेच्या विविध अध्यायात वर्णन केलेल्या अनेक श्लोकांपैकी एकशे दोन श्लोक घेऊन ब्रह्मर्षि पितामह पत्रीजींनी विस्तारपूर्वक अत्यंत सोप्या शब्दांत हे ज्ञान आपल्याला सांगितले आहे. ज्यात त्यांचा मुख्य उद्देश प्रत्येक मानवास ध्यानाचे महत्व उमजून श्रीकृष्ण ज्ञानास अधिकाधिक सखोलपणे जाणावे हा आहे.