Skip to product information
Ascension (Marathi) - असेंशन by Revati Devi

Ascension (Marathi) - असेंशन by Revati Devi

Rs. 599.00

This book is Channeling wisdom of the entity named Tobias. He throws light on self knowledge, provoking energies and helping to understand our own potential. He is a Guide from other side. He brings our minds in to the practical approach. His outstanding skills of story telling will blow your mind with clarity and responsibility. You will have determination to gain more and more wisdom after reading his unmatched, intense and concrete beliefs. Welcome happy and promising information which will help you to awaken your true potential and more towards the oneness program of our soul.

"न्यू एनर्जी" या पुस्तकात आम्ही काही प्रमाणात "असेंशन" बद्दल बोललो. आता आपण 'न्यू एनर्जी' मध्ये आहोत. "न्यू एनर्जी" पृथ्वीशिवाय विश्वात कोठेही नाही. असेंशनबद्दल आपल्याकडे काही कल्पना आणि भ्रम आहे. आम्ही विचार केला की आपण हवेत उडू, शुद्ध देवदूताचे रूप धारण करू आणि इथून पुढे हा भौतिक देह सोडल्यानंतर काही व्यथा वा दु:ख नाही राहणार. मात्र प्रत्यक्षात असेंशन तसे नाही आहे. द्वैत प्रभावाखाली येऊन मनात भूतकाळात असा विचार केला होता. आम्हाला जाणीवपूर्वक आणि ज्ञानविरहित कल्पना केली होती. असेंशन म्हणजे ज्या शरीरात तुम्ही जन्माला आलात त्याच शरीरात राहणे पुढील जन्मात पोहोचणे. हाच "न्यू एनर्जी" च्या असेंशनचा अर्थ असा आहे. चला तर टोबायास, क्रयान, मेटाट्रॉन, मुख्य देवदूत मायकेल यांसारख्या अनेक मास्टर्सची ऊर्जा ग्रहण करत नवीन उर्जेच्या  असेन्शन बद्दल आरोहण बद्दल जाणून घेऊया. आणि आपल्या प्रज्ञात्माच्या आगमनासाठी मार्ग तयार करूया.

You may also like